
हे कार्ड सर्वाना सक्तीचे असणार आहे.
यासाठी नागरिकाला पालिकेने जाहिर केलेल्या केंद्रावर जावे लागणार आहे आणि तेथे
१. ओळखीचा
२. राहण्याच्या पत्त्याचा
३. जन्मदिनांकाचा
पुरावा द्यावा लागणार आहे.
केंद्रावर हे पेपर तपासून झाल्यावर नागरिकाच्या हाताच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातील आणि

या सर्व माहितीच्या आधारावर शासनाकडून १२ अंकी ओळख क्रमांक देण्यात येईल. हा क्रमांक प्रत्येकाला त्याच्या घरी पोस्ट टपालाने कळविण्यात येणार आहे.
या कार्ड साठी नागरिकाला कोणत्याही प्रकारची "फी" भरावी लागणार नाही.
1 comment:
Thanks for sharing information.
khushal
Post a Comment