नमस्कार मित्रांनो ,
नवी मुंबई मधील नवीन चैनल city9 वर मी आणि माझी फॅमिली येत आहोत. जाहिरात दाखवायला सुरुवात झाली आहे.पूर्ण कार्यक्र माची तारीख अझुन नक्की झाली नाही ती आपणास नंतर कळवेन सध्या सदरची जहिरातिची क्लिप पहा.
धन्यवाद.
http://www.youtube.com/watch?v=GkqqdBhEsZw&feature=share
Chandrayaan 2
6 years ago
No comments:
Post a Comment