आई बाबा माझे आहेत
मी त्यांचा नाही
ते मला विसरु शकतील
मी विसरणार नाही
मी त्यांचा असेन तर
मलाही भान ठेवायला पाहिजे
की माझे इतर कुणीही असले तरी
मी आईबाबा सोबत जगायला पाहिजे
मी आयुष्य जगताना
माझेकडे सर्व काही असेल
पण आईबाबा नसतील तर
आभाळहि ठेंगणे दिसेल
आईला नको पैसा आडका
बाबांनाही नको तुमची संपत्ती
त्यांना फक्त तुम्हाला हसताना पहायचय
तीच खरी त्यांची प्रगति आणि इच्छाशक्ति.
म्हणून आई बाबाना विसरु नका ....
आई बाबाना विसरु नका ....
मी त्यांचा नाही
ते मला विसरु शकतील
मी विसरणार नाही
मी त्यांचा असेन तर
मलाही भान ठेवायला पाहिजे
की माझे इतर कुणीही असले तरी
मी आईबाबा सोबत जगायला पाहिजे
मी आयुष्य जगताना
माझेकडे सर्व काही असेल
पण आईबाबा नसतील तर
आभाळहि ठेंगणे दिसेल
आईला नको पैसा आडका
बाबांनाही नको तुमची संपत्ती
त्यांना फक्त तुम्हाला हसताना पहायचय
तीच खरी त्यांची प्रगति आणि इच्छाशक्ति.
म्हणून आई बाबाना विसरु नका ....
आई बाबाना विसरु नका ....
No comments:
Post a Comment